महापारेषण निम्नस्तर लिपिक (वित्त व लेखा)

Description

ह्या कोर्स मधील कोणत्याही टॉपिक ची प्रिंट काढता येणार नाही सर्वांनी ह्याची नोंद घ्यावी . 

कोणालाही कोर्स विकत घेण्यासाठी जबरदस्ती केलेली नाही, app मध्ये वाचायची इच्छा असेल तरच कोर्स खरेदी करावा, अन्यथा नाही. 

1 एप्रिल 2025 पासून कुठल्याही प्रकारे रिफंड होणार नाही , कारण कोर्स कॅन्सल चे ऑप्शन available नाही (No refund Policy)

कोर्स ची व्हॅलिडिटी :- 1 वर्ष ( पेपर पुढे गेले तर व्हॅलिडिटी वाढवून मिळेल) 

कोर्स ची वैशिष्ट्ये :- 

1) सर्व 110 गुणांच्या नोट्स उपलब्ध 

2) दररोज 50 प्रश्न वाचण्यासाठी तसेच टेस्ट स्वरूपात मिळणार 

3) निरंतर 60 दिवस हा उपक्रम चालेल 

4) त्यांतनर 2 फूल मॉक टेस्ट सुद्धा मिळतील 

 

PRICE
₹299
₹999
70.07% off
Choose Currency: