कोर्स खरेदी करण्याअगोदर खालील गोष्टी काळजीपूर्वक वाचून घेणे.
1) ह्या कोर्स मध्ये तुम्हाला जवळ-जवळ 3000 प्रश्न TCS ने ज्या मागील तीन वर्षात परीक्षा घेतल्या त्यातील 220+ शिफ्ट चे प्रश्न ह्यामध्ये कव्हर केलेले आहेत.
2) संपूर्ण प्रश्नांचे विश्लेषण अगदी सोप्या भाषेत केलेले आहे.
3) एवढे प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला फापट पसारा वाचण्याची गरज नाही.
4) 100% TCS हे प्रश्न रिपीट करतेच करते.
5) कोणालाही कोणत्याही टॉपिक ची प्रिंट काढता येणार नाही.
6) एकदा कोर्स खरेदी केल्यानंतर तुम्ही त्या कोर्स ला तीन वर्ष बघू शकतात
7) नोट्स मध्ये खालील टॉपिक चे प्रश्न कव्हर केलेले आहेत. :-
One Word Substitution :- 123
Synonyms :- 263
Idioms and Phrases :- 300
Proverbs :- 73
PHRASAL VERB :- 3
Degree :- 9
DEGREE ADJECTIVE :- 17
Conjuction :- 25
DIRECT INDIRECT SPEECH :- 31
TCS ALL PUNCTUATION :- 72
CHANGE THE VOICE :- 82
ADD A QUESTION TAG :- 102
Antonyms :- 129
Preposition :- 149
Articles :- 167
TCS PARAJUMBLED :- 184
Tense :- 342
कोर्स मध्ये खालील परीक्षांचे प्रश्न कवर केलेले आहेत :-
म्हाडा 30 शिफ्ट
DVET 11 शिफ्ट
WRD 11 शिफ्ट
III 10 शिफ्ट
तलाठी 57 शिफ्ट
वनरक्षक 24 शिफ्ट
सहकार भरती 8 शिफ्ट
लेखागार भरती 8 शिफ्ट
उत्पादन शुल्क 12 शिफ्ट
DMRS 60 शिफ्ट
टाउन प्लॅनिंग 10 शिफ्ट
नगरचना 6 शिफ्ट
पनवेल nmc 8 शिफ्ट
पिंपरी चिंचवड 8 शिफ्ट
आरोग्य सेवक 24 शिफ्ट
लेखासहकार 6 शिफ्ट
PWD 10 शिफ्ट
WRD 2024-5 शिफ्ट
सहकार पणन 6 शिफ्ट
बृहमुंबई महा - 15 शिफ्ट
सोलापूर nmc-12 शिफ्ट
टीप :- कोर्स जर तुम्हाला कॅन्सल करायचा असेल तर तुम्ही त्याला एका तासाच्या आत कॅन्सल करू शकतात. त्यासाठी फक्त प्रोसेसिंग फी 50 रुपये कटतील व बाकी पैसे तुम्हाला refund करण्यात येईल. एक तासानंतर कुठल्याच प्रकारे रिफंड करता येणार नाही. ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच कोणीही प्रिंट काढण्यासाठी विनंती करू नये आणि स्पर्धा वाढवू नये.