संपूर्ण मराठी व्याकरण (3000+ PYQ)

Description

संपूर्ण कोर्स हा 28 फेब्रुवारी पर्यन्त कंप्लीट असणार आहे म्हणून आता पासूनच रीडिंग करायला सुरुवात करा. 

कोर्स ची वैशिष्टे :- 

1) 2022 पासून आजपर्यंत TCS कंपनीने ज्या ज्या परीक्षा घेतल्या त्या सर्व परीक्षेतिल प्रश्न कवर केले आहेत . 

2) जवळ पास सर्व प्रश्नांची संख्या ही 4000+ होती पण त्यातील 500+ प्रश्न रिपीट झाले होते म्हणून 3500+ प्रश्न कवर केलेले आहेत.  

3) प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला टेस्ट स्वरूपात सोडवायला मिळेल म्हणजे वाचल्या नंतर तुमचे किती लक्षात राहिले हे जाणून घेण्यासाठी मदत होईल . 

4) खालील परीक्षांमधील प्रश्न कवर केलेले आहेत :-

  • म्हाडा 30 शिफ्ट 
  • DVET 10 शिफ्ट 
  • WRD  6 शिफ्ट
  • ITI 7 शिफ्ट
  • तलाठी 57 शिफ्ट
  • वनरक्षक 24 शिफ्ट 
  • सहकार भरती 8 शिफ्ट 
  • लेखागार 4 शिफ्ट 
  • नगर परिषद 3 शिफ्ट 
  • नगर रचना 3 शिफ्ट 
  • पनवेल महानगर पालिका 8 शिफ्ट 
  • पिंपरी चिंचवड महानगर पालिका 7 शिफ्ट 
  • आरोग्यसेवक 15 शिफ्ट 
  • लेखा सहकार 6 शिफ्ट 
  • PWD 8 शिफ्ट 
  • WRD 2024 3 शिफ्ट 
  • उत्पादन शुल्क 12 शिफ्ट 
  • DMER 20 शिफ्ट 
  • नगर नियोजन विभाग 3 शिफ्ट 
  • सहकार पणन वस्त्रोउद्योग 1 शिफ्ट  
PRICE
₹250
₹500
50.00% off
Choose Currency: